Jalgaon Girna Dam : गिरणा धरणाने गाठली शंभरी

Girana Dam : गिरणा धरण दोन वर्षाच्या खंडानंतर शंभर टक्के भरले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून धरण वेगाने भरायला सुरवात झाली.
Night view captured by Girna Dam officials.
Night view captured by Girna Dam officials.esakal
Updated on

भडगाव : गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून असलेले गिरणा धरण अखेर आज (ता.१२) शंभर टक्के भरले. धरणाच्या एका गेटमधून साडेबाराशे क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. गिरणा धरण दोन वर्षाच्या खंडानंतर शंभर टक्के भरले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून धरण वेगाने भरायला सुरवात झाली. (Girna dam reached hundred percent full )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.