Jalgaon News : म्हसावदला ग्रामीण रुग्णालयासाठी 34 कोटींचा निधी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Latest Jalgaon News : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे यासाठी सतत पाठपुरावा केला होता.
Gulabrao Patil
Gulabrao Patil esakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील म्हसावद व परिसरातील रुग्णांना आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी, यासाठी सर्व सुविधांयुक्त ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी ३४ कोटी ५२ लाखाच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. (34 Crore Fund for Mhasavadla Rural Hospital)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.