Jalgaon Damage Road: पाळधीपासून तरसोद फाट्यापर्यंत नावाला महामार्ग! प्रत्येक शंभर मीटरवर खड्डेच खड्डे; अपघात थांबणार कसे?

Jalgaon News : खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंत चौपदरीकरण होऊनही या चौपदरी रस्त्यावर प्रत्येक शंभर मीटरवर खड्डेच खड्डे आहेत आणि या खड्ड्यांमुळेच अपघातांची मालिका सुरू असून, निष्पापांचे बळी जात आहेत.
The highway in front of the District Industry Center is in bad condition. potholes on the highway flyover near Akashvani Chowk.
The highway in front of the District Industry Center is in bad condition. potholes on the highway flyover near Akashvani Chowk.esakal
Updated on

Jalgaon Damage Road : शहरातून जाणाऱ्या महामार्गाची दुरवस्था झालीय. पाळधीपासून थेट तरसोद फाट्यापर्यंत नावाला महामार्ग असून, त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणायचीही लाज वाटावी, अशी स्थिती आहे. त्यातही खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंत चौपदरीकरण होऊनही या चौपदरी रस्त्यावर प्रत्येक शंभर मीटरवर खड्डेच खड्डे आहेत आणि या खड्ड्यांमुळेच अपघातांची मालिका सुरू असून, निष्पापांचे बळी जात आहेत. (highway from Paldhi to Tarsod Phata damaged)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.