मतदारसंघ ३५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तब्बल सहा वेळा येथून भाजपचाच उमेदवार विजयी. १९९५ पासून गिरीश महाजन हेच आमदार. यंदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांकडून जागा खेचून आणण्यासाठी जोरदार तयारी. माजी जिल्हापरिषद अध्यक्ष दिलीप खोडपे भाजपतून राष्ट्रवादीत जात उमेदवारी निश्चितीने रंगत. (Jamner Assembly attention to charisma of contestants)