चोपडा : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी थांबली असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत ज्वारी खरेदी न केल्यास १६ ऑगस्टला तहसीलदारांच्या कार्यालयात ज्वारीचे पोते टाकले जातील असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. (jowar purchase stopped in Chopda)