जळगाव : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत भाजपत प्रवेश झाल्याचे खडसे सांगतात. अमित शाहांचे ते नाव घेतात आणि आता राज्यातील नेत्यांच्या विरोधामुळे प्रवेश रखडल्याची भाषा करतात, हा दुटप्पीपणा असून, खडसे सोयीचे राजकारण करीत असल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. (Khadse convenient politics Allegation of Girish Mahajan)