Jalgaon Agriculture News: यंदा खरीप कांद्याचे क्षेत्र वाढणार! शेतकऱ्यांचे नियोजन; जिल्ह्यात 8 हजार एकरवर लागवडीचा अंदाज

Agriculture News : यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे आठ हजार एकर क्षेत्रावर खरिपासह ‘लेट’ खरीप कांद्याची लागवड होईल, असा अंदाज आहे.
A nursery onion plant ready for replanting.
A nursery onion plant ready for replanting.esakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : दरवर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा पिकाच्या पुनर्लागवडीला सुरवात झाली असून, येत्या पंधरवड्यात लागवड हंगाम वेग धरणार असल्याची स्थिती आहे. यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे आठ हजार एकर क्षेत्रावर खरिपासह ‘लेट’ खरीप कांद्याची लागवड होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, यंदा कृषी विभागाने खरीप कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. (Kharif onion area will increase this year Farmers Planning)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.