Jalgaon Agriculture : अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित! चोपडा तालुक्यातील स्थिती; शासकीय यादीत नाव समाविष्ट करण्याची मागणी

Agriculture Crop Subsidy News : शेतात कपाशीचे पीक होते तरीही त्यांचे नाव कापूस व सोयाबीनच्या अनुदान यादीत न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तलाठी व तहसीलदारांकडे नावे समाविस्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
rain damage crop
rain damage cropesakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : गेल्या वर्षी शेतात कपाशी पिकाची लागवड करूनही नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कापूस, सोयाबीन अनुदान यादीत नाव न आल्याने चोपडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपली नावे यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Many farmers deprived of subsidy Status in Chopra Taluka)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.