Jalgaon Crop Crisis: कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव! चिमणपुरी पिंपळे परिसरात सततच्या पावसामुळे शेतकरीवर्ग हवालदिल

Jalgaon News : सततच्या पावसामुळे कापसाच्या झाडांना बुरशी लागत आहे. तसेच कापसाची पाने लालसर होत आहे.
Infestation of cotton blight in the field.
Infestation of cotton blight in the field.esakal
Updated on

अमळनेर : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे चिमणपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, मंगरूळ, आर्डी, आनोरे, शिरसाळे परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सर्वाधिक फटका कापसाला बसत आहे. सततच्या पावसामुळे कापूस या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. (mar disease outbreak on cotton crop Chimanpuri)

Infestation of cotton blight in the field.
Jalgaon Flood News : ‘पांझरा’त अडकलेल्या दोघांना स्थानिकांनी वाचविले; प्रांताधिकाऱ्यांसह यंत्रणा घटनास्थळी दाखल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.