Jalgaon Flower Market: झेंडूचा दर 20 वरून थेट 160 रूपये! बाप्पांसाठी हार अन् फुलांना वाढली मागणी; इतर फुलांच्या दरातही वाढ

Jalgaon News : गणेशोत्सवात फुलांना अधिक मागणी असते. मागणीत झालेली वाढ, परिणामी आवक कमी, यामुळे झेंडूची फुले कालपर्यंत २० रूपये किलोने उपलब्ध होती.
Garlands of flowers prepared for sale during Ganeshotsav.
Garlands of flowers prepared for sale during Ganeshotsav.esakal
Updated on

Jalgaon Flower Market : लाडक्या बाप्पाचे शनिवारी (ता. ७) आगमन होत आहे. त्यामुळे हार, पूजा आणि सजावटीच्या फुलांना सार्वजनिक गणेश मंडळासह घरगुती गणपतीसाठी मोठी मागणी वाढली आहे. परिणामी, फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ गौराईपर्यंत टिकून राहणार असल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले. (Increased rates demand for flowers on ganeshotsav 2024)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.