Jalgaon News : एरंडोल बसस्थानक, आगारासाठी 4 कोटी मंजूर : आमदार चिमणराव पाटील

Jalgaon : नवीन बसस्थानक व आगाराच्या नूतनीकरणासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
Fund
Fund esakal
Updated on

Jalgaon News : येथील नवीन बसस्थानक व आगाराच्या नूतनीकरणासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून नूतनीकरणाच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. बसस्थानकाच्या नूतनीकरणानंतर सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे, अशी माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली. येथील बसस्थानकावर पुरेशा प्रमाणावर सोयी व सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. (MLA Chimanrao Patil statement on 4 crore sanctioned for Erandol Bus Stand Agra )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.