Jalgaon Monsoon Rain : जळगावात तासभर पावसाचे धुमशान! रस्त्यांवर साचले तलाव; विजांसह ढगांचा गडगडाट

Monsoon Rain Update : त्यामुळे रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. वाहनधारकांची पंचाईत होऊन चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली
monsoon rain
monsoon rainesakal
Updated on

जळगाव : आठवडाभरानंतर सक्रिय झालेल्या पावसाने जळगाव शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता. २०) सलग दुसऱ्या दिवशी जोरदार हजेरी लावली. जळगावात दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तासभर मुसळधार बरसला. त्यामुळे रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. वाहनधारकांची पंचाईत होऊन चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली. (Monsoon hour of rain in jalgaon)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.