Ganesh Utsav : एरंडोलला सवाद्य मिरवणुकीने वेधले लक्ष; श्री गणेश स्थापनेपूर्वी जल्लोष

Ganesh Utsav : शहरासह ग्रामीण भागात शेकडो गणेश मंडळांनी शनिवारी (ता.७) गणेशाची मोठ्या उत्साहात स्थापना केली. सकाळी दहापासून स्थापना मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली होती.
A procession before the installation of Lord Ganesha in the city on Saturday.
A procession before the installation of Lord Ganesha in the city on Saturday.esakal
Updated on

Ganesh Utsav : शहरासह ग्रामीण भागात शेकडो गणेश मंडळांनी शनिवारी (ता.७) गणेशाची मोठ्या उत्साहात स्थापना केली. सकाळी दहापासून स्थापना मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत स्थापना मिरवणूक सुरूच होती. गणेशोत्सवानिमित्त शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच गणेशाची मूर्ती व पूजेचे साहित्य करण्यासाठी भाविकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. (procession to Erandol attracts attention before installation of Shri Ganesha )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.