Jalgaon News : ‘जैन’च्या तंत्रज्ञानाने काश्‍मिरात सफरचंद, केशर उत्पादन; शेर-ए-काश्मीर कृषिशास्त्र विद्यापीठाशी करार

Jalgaon : जम्मू-काश्मीर मधील ‘शेर-ए-काश्मीर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात सहकार्याचा करार झाला आहे.
Sher-e-Kashmir Agricultural University Vice-Chancellor Nazir Ahmad Ganai, Jain Irrigation Joint Managing Director Ajit Jain and associates of both institutions while handing over the MoU copies.
Sher-e-Kashmir Agricultural University Vice-Chancellor Nazir Ahmad Ganai, Jain Irrigation Joint Managing Director Ajit Jain and associates of both institutions while handing over the MoU copies.esakal
Updated on

जळगाव : जम्मू-काश्मिरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’ तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर-ए-काश्मीर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात सहकार्याचा करार झाला आहे. याद्वारे आता जैन इरिगेशनच्या प्रगत तंत्रज्ञानाची काश्‍मिरातील सफरचंद, केशरचे दर्जेदार व हेक्टरी अधिक उत्पादन घेण्यास मदत होऊ शकेल, असा विश्‍वास या कराराप्रसंगी व्यक्त करण्यात आला. (Production of apple saffron in Kashmir with Jain technology )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.