Jalgaon Heavy Rain Damage : गरपूरसह परिसरात पाऊस सहाशे पार! पिकांचे नुकसान; आता उघडीपीची गरज

Heavy Rain Crop Damage : सततच्या पावसाने पिकांची नासाडी झाली आहे. म्हणून आता उघडीपीची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
Nashik Heavy Rain
Nashik Heavy Rain esakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : ऑगस्ट महिना संपत आला असला तरी अजून बराच पावसाळा बाकी आहे. मात्र, पावसाने गणपूर परिसरात सहाशे मिलिमीटरचा आकडा पार केला आहे. सततच्या पावसाने पिकांची नासाडी झाली आहे. म्हणून आता उघडीपीची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. (Rainfall in area including Garpur exceeds 600)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.