गेल्या निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष असा तिरंगी सामना झाला होता. यात भाजप, अपक्ष उमेदवाराशी ‘काटे की टक्कर’ देत शिरीष चौधरी विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीतही कॉंग्रेसच्या गडाला भाजप, अपक्षांचे आव्हान कायम. (Raver Yaval Assembly bitter challenge to Congress stronghold)