जळगाव ग्रामीणमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर या दोघांमध्येच लढत शक्य. पाटलांविरोधात देवकर नेमके राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून लढतात की, तुतारीकडून, याकडे लक्ष. (Jalgaon Rural Assembly competition between two Gulab Rao)