Jalgaon Postal Department : परदेशातील नातेवाइकांना फराळ पाठविणे सुलभ! टपाल विभागाची विशेष सेवा; 20 किलोपर्यंतची मर्यादा

Latest Jalgaon News : आता टपाल विभागातर्फे परदेशात फराळ पाठविण्याची सोय करण्यात आली आहे. यंदा आतापर्यंत बारा नागरिकांनी परदेशातील यू. के., जपान, यूएसएस, स्वीडन, आस्ट्रेलिया, जर्मनी आदी देशात फराळ पाठविला आहे.
india post
india postesakal
Updated on

Jalgaon Postal Department : दिवाळी आली की वेध लागतात ते फराळ तयार करण्याचे. केवळ आपल्या कुटुंबीयांपुरताच फराळ केला जात नाही तर परदेशात जे आपले नातेवाईक राहतात, त्यांनाही फराळ पाठविला जातो. आता टपाल विभागातर्फे परदेशात फराळ पाठविण्याची सोय करण्यात आली आहे. यंदा आतापर्यंत बारा नागरिकांनी परदेशातील यू. के., जपान, यूएसएस, स्वीडन, आस्ट्रेलिया, जर्मनी आदी देशात फराळ पाठविला आहे. (Sending snacks to relatives abroad Special Service of Postal Department)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.