भुसावळ : नेपाळ बस दुर्घटनेत जखमी झालेल्या आईला मंगळवारी (ता.२७) इतर जखमी भाविकांसोबत भारतात पाठवले. जखमी नऊ भाविकांच्या सेवेसाठी काठमांडूतच राहून दूध संघाचे संचालक असलेल्या अतुल झांबरे यांनी आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. (sensibility of Atul Zambare towards Nepal Bus Tragedy)