Success Story : कपडे इस्त्रीचा व्यवसाय करून बनला पोलिस! वाकोद येथील ऋषिकेश सोनवणेच्या संघर्षाची कहाणी

Latest Jalgaon News : आपला पारंपरिक कपड्यांना इस्री करण्याचा व्यवसाय सांभाळून त्याने पोलिस दलात मिळवलेली नोकरी परिसरातील तरुणांसाठी आदर्शवत उदाहरण ठरले आहे.
Rishikesh Sonwane doing ironing in the shop.
Rishikesh Sonwane doing ironing in the shop.esakal
Updated on

वाकोद (ता. जामनेर) : ‘सगळा रस्ता निघून जातो, निघते लागलेली धाप, जेव्हा पाठीवरती आपल्यांची पडते कौतुकाची थाप...’ या ओळींचा प्रत्यय येथील ऋषिकेश सोनवणे याने प्राप्त केलेल्या यशातून दिसून येत आहे. आपला पारंपरिक कपड्यांना इस्री करण्याचा व्यवसाय सांभाळून त्याने पोलिस दलात मिळवलेली नोकरी परिसरातील तरुणांसाठी आदर्शवत उदाहरण ठरले आहे. (Success Story Rishikesh Sonwane in Wakod)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.