Nepal Bus Tragedy : नेपाळ दुर्घटनेतील जखमी तिघांवर होणार शस्त्रक्रिया; फडणवीस, खडसेंकडून जखमींची विचारपूस

Jalgaon News : शुक्रवारी (ता. २३) नेपाळमध्ये भाविकांची बस नदीत कोसळून भुसावळ शहरासह तालुक्यातील वरणगाव, तळवेल व दर्यापूर येथील २५ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis interrogating the victims of the Nepal disaster at Bombay Hospital
Deputy Chief Minister Devendra Fadnavis interrogating the victims of the Nepal disaster at Bombay Hospitalesakal
Updated on

जळगाव : नेपाळमधील दुर्घटनेत जखमी झालेल्या भाविकांवर मुंबईतील बॉम्बे इस्पितळात उपचार सुरू असून, त्यापैकी तिघांवर एक-दोन दिवसांत शस्त्रक्रिया होणार आहे. शुक्रवारी (ता. २३) नेपाळमध्ये भाविकांची बस नदीत कोसळून भुसावळ शहरासह तालुक्यातील वरणगाव, तळवेल व दर्यापूर येथील २५ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

यात १६ प्रवासी गंभीर जखमीही झाले होते. त्यांच्यावर नेपाळमधील काठमांडूत उपचार करण्यात आले. पैकी ७ जणांना सोमवारी (ता. २६) मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Surgery will done on three injured in Nepal accident)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.