Jalgaon News : उपसा सिंचन योजनेची निविदा प्रक्रिया सुरू! तापी नदीवर पाडळसरे येथे 841 कोटींचा प्रकल्प

Latest Jalgaon News : थेट प्रत्येकाच्या शेतांपर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचविण्याची ही संजीवनी योजना आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
Upsa irrigation scheme
Upsa irrigation schemeesakal
Updated on

अमळनेर : तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून, या माध्यमातून तापी नदीवर पाडळसरे येथे ८४२.७४ कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे थेट प्रत्येकाच्या शेतांपर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचविण्याची ही संजीवनी योजना आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. (tender process of Upsa Irrigation Scheme started)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.