Jalgaon News : केळी वाहतुकीसाठी तापी पात्रातून कसरतीचा प्रवास! खेडीभोकरी नदीकाठावरील शेतकऱ्यांची व्यथा

Latest Jalgaon News : खेडीभोकरीच्या नदीकाठावरील केळी उत्पादकांना केळी विकताना केळी वाहतूक चक्क पाण्यातून नावेद्वारे करावी लागत असल्याचे चित्र सध्या आहे.
The journey of bunches of bananas through the tapi vessel.
The journey of bunches of bananas through the tapi vessel.esakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : यावर्षीचा पावसाळी हंगामाचा विचार करता सततच्या पावसाने शेतीकामाची अनेक समीकरणे बदलली आहेत. कोणतेही पीक घेतले तरी समस्या काही पाठ सोडायला तयार नाहीत. केळी पिकाच्या विक्रीचा असाच एक प्रयोग समोर आला आहे. खेडीभोकरीच्या नदीकाठावरील केळी उत्पादकांना केळी विकताना केळी वाहतूक चक्क पाण्यातून नावेद्वारे करावी लागत असल्याचे चित्र सध्या आहे. (Trip to Tapi in boat for banana transport)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.