Jalgaon News : रेल्वेची ‘UPS’ योजना एप्रिल 2025 पासून लागू होणार; मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यादव

Jalgaon : एकात्मिक पेन्शन योजना (यूपीएस)ची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी दिली.
railway
RailwaySakal
Updated on

Jalgaon News : एकात्मिक पेन्शन योजना (यूपीएस)ची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी दिली. ‘यूपीएस’बाबत माध्यमांना संबोधित करताना (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) त्यांनी ही माहिती दिली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे उपस्थित होत्या. यादव म्हणाले, की या योजनेचा केंद्र सरकारच्या २३ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल. मध्य रेल्वेमध्ये एकूण ७० हजार ७७८ कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. (UPS scheme of Railways will be implemented from April 2025 )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.