NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Vidhan Sabha Election 2024 News : जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जामनेर विधानसभेसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, तर मुक्ताईनगर मतदारसांघासाठी रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Gulabrao Deokar, Rohini Khadse & Dilip Khodpe
Gulabrao Deokar, Rohini Khadse & Dilip Khodpeesakal
Updated on

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे गुरुवारी (ता. २४) उमेदवारांची यादी जाहीर झाली. यात जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जामनेर विधानसभेसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, तर मुक्ताईनगर मतदारसांघासाठी रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. (Deokar Khodpe Khadse nominated by NCP Sharad Pawar)

Gulabrao Deokar, Rohini Khadse & Dilip Khodpe
Jalgaon City Assembly Constituency : भाजपच्या बालेकिल्ल्याला बंडखोरीचे खिंडार! माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे अपक्ष अर्ज भरणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.