Jalgaon News: धुळे, नाशिकमधील पाणीयोजनांना गती द्यावी : मंत्री गुलाबराव पाटील; प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी
Jalgaon News : मंत्री पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील कापडणे, सोनगीर, बेटावद, म्हसदी, सामोडे आणि जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामांचा स्वतंत्र आढावा घेतला.
Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil while reviewing the ongoing works under Jaljeevan Mission.
esakal
जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत धुळे, नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. (Water projects in Dhule Nashik should accelerated Gulabrao Patil)