Jalgaon Water Scarcity : पाळधीला मिळणार 3 दिवसाआड पाणी : पालकमंत्री गुलाबराव

Water Scarcity : शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २२ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती.
Guardian Minister Gulabrao Patil while inspecting the water supply scheme. Neighbor officials.
Guardian Minister Gulabrao Patil while inspecting the water supply scheme. Neighbor officials.esakal
Updated on

Jalgaon Water Scarcity : शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २२ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. त्या कामाची पालकमंत्र्यांनी रविवारी (ता. ३१) पाहणी केली. तसेच योजनेची संपूर्ण माहिती घेतली. यामध्ये कांताई बंधारा येथून बारा किलोमीटरची जलवाहिनी केली आहे. (Jalgaon Water Scarcity Guardian Minister Gulabrao statement of Paladhi will get water every 3 days marathi news )

अशुद्ध पाणी पंपिंगसाठी ५० अश्वशक्तीचे तीन नग बसविण्यात आले असून, जलशुद्धीकरण केंद्र चार एमएलडीचे आहेत. शुद्ध पाणी पंपिंग मशिनरी १५ अश्वशक्तीचे तीन नग बसविण्यात आले आहेत. तीन नवीन जलकुंभ देखील तयार केले आहेत. अशा या अत्याधुनिक पाणीपुरवठा योजनेची आज पाहणी केली असून, पाळधीवासियांसाठी शुद्ध फिल्टर पाणी दर तीन दिवसांआड मिळणार आहे. (latest marathi news)

Guardian Minister Gulabrao Patil while inspecting the water supply scheme. Neighbor officials.
Jalgaon Water Scarcity: जिल्ह्यात जूनअखेर 592 गावात पाणीटंचाई झळांची भीती

या योजनेमुळे पाळधीवासीयांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. या वेळी दोन्ही गावचे सरपंच विजय पाटील, शरद कोळी, उपसरपंच राहुल ठाकरे, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, धरणगावचे विलास महाजन, संजय महाजन, प्रशांत झंवर, अरुण पाटील, हेमंत नारखेडे यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Guardian Minister Gulabrao Patil while inspecting the water supply scheme. Neighbor officials.
Jalgaon Water Scarcity : पारोळा तालुक्यात टंचाई निवारणार्थ विहिरींचे अधिग्रहण; खेडीढोक गावाला टँकरने पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.