Jalgaon News : धाडी पुलावरील खड्डे बुजविणार कोण? संतप्त नागरिकांचा सवाल; फैजपूर-सावदा महामार्गावर अपघाताचा धोका

Latest Jalgaon News : याबाबत संबंधित यंत्रणेकडून अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली जात नसल्याने या पुलावरील खड्डे नेमके कोण बुजविणार असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Potholes on the bridge over the river Dhaadi.
Potholes on the bridge over the river Dhaadi.esakal
Updated on

फैजपूर : येथील धाडी नदीवरील पुलावर सावद्याकडे जाणाऱ्या दर्शनी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणारून पादचारी व वाहनधारकांना जीव मुठीत धरून वापरावे लागत आहे. तरीदेखील याबाबत संबंधित यंत्रणेकडून अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली जात नसल्याने या पुलावरील खड्डे नेमके कोण बुजविणार असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (question of angry citizens about dhaadi bridge)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.