Jalgaon Protest : महामार्गावरील अपघातानंतर महिलांचा ‘रुद्रावतार’; खड्डेमुक्ती, समांतर रस्त्यांसाठी ‘रास्ता रोको’

Protest : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता. २९) वाटिकाश्रम परिसरातील पायल ऊर्फ खुशी जलंकर या तरुणीसह दीक्षिता पाटील या गृहिणीला सुसाट ट्रकने चिरडल्याची घटना घडली.
Angry citizens block the road on the highway near Vatikashram. traffic on the highway.
Angry citizens block the road on the highway near Vatikashram. traffic on the highway.esakal
Updated on

Jalgaon Protest : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता. २९) वाटिकाश्रम परिसरातील पायल ऊर्फ खुशी जलंकर या तरुणीसह दीक्षिता पाटील या गृहिणीला सुसाट ट्रकने चिरडल्याची घटना घडली. ही घटना ताजी असताना दुसरा दिवस उलटत नाही तोवर त्याच द्वारकानगर परिसरातील रहिवासी अजबसिंग नारायण पाटील (वय ७८) यांना शनिवारी (ता. ३१) भरधाव कारने चिरडल्याने रहिवाशांच्या संयमाचा बांध तुटला अन्‌ महिला-गृहिणींनी थेट रस्त्यावर उतरत अडीच तास महामार्ग रोखून धरला. (Women angry after highway accident protest for pothole)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()