Jalgaon News : जितेशने बनविला अनोखा ‘रोबोट’; मानवी शरीर ‘फॉलो’ करणारे यंत्र

A robot made by Jitesh Mande, a student of Vivekananda Pratishthan
A robot made by Jitesh Mande, a student of Vivekananda Pratishthan esakal
Updated on

Jalgaon News : शहरातील विवेकानंद प्रतिष्ठानमधील विद्यार्थी जितेश मांडे याने मानवी शरीर ‘फॉलो’ करणारा रोबोट बनविला असून, हा अनोखा रोबोट सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. (Jitesh Mande made robot that follows human body Jalgaon News)

जितेश इयत्ता नववीचा विद्यार्थी असून, त्याला लहानपणापासून नेहमीच इलेक्ट्रॉनिक वस्तू बनविण्याचे आकर्षण होते.

या वर्षी त्याला टेक्निकल हा विषय असल्याने अशा गोष्टींसाठी योग्य दिशाही शाळेतून मिळत असते. हा रोबोट त्याने घरीच असेंबल केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A robot made by Jitesh Mande, a student of Vivekananda Pratishthan
Jalgaon Bhuikot Fort : भुईकोट किल्ला होणार चकाचक! 5 जिल्ह्यातून येणार मावळे

अशी आहे रचना

रोबोटच्या वरच्या बाजूला एक डिव्हाइसची रचना जितेशने केली आहे. विशेष म्हणजे त्या डिव्हाइसच्या आजूबाजूला हलणाऱ्या गोष्टी आहेत. मानवी शरीर आहे. त्याच्या मागे-मागे हा रोबोट जातो.

जितेशने रोबोटला आणखी आकर्षक बनविण्यासाठी एलईडी लाईटचा वापर केला आहे. त्यामुळे हा रोबोट अधिक आकर्षक व अनोखा दिसतो. या संपूर्ण रोबोटची रचना जितेशने एकट्याने घरी केली आहे.

A robot made by Jitesh Mande, a student of Vivekananda Pratishthan
Jalgaon NMU News : ‘उमवि’त कौशल्य विकासाचे 67 नवीन कोर्सेस; ‘एमकेसीएल’शी सामंजस्य करार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.