Kamayani Express : कामायनी एक्स्प्रेस आता बलिया स्थानकापर्यंत

kamyani express
kamyani express
Updated on

Kamayani Express : रेल्वे प्रशासनद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेसची सेवा रविवारपासून (ता.१०) बलिया स्थानकापर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. (Kamayani Express now extended to Ballia station jalgaon news)

विस्तारानंतर ही रेल्वेगाडी बनारस स्थानकाऐवजी वाराणसी स्थानकावर थांबेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस (गाडी क्रमांक ११०७१) कामायनी एक्स्प्रेस वाराणसीला १९.४५ वाजता पोहोचेल आणि बलिया स्थानकात २२.३५ वाजता पोहोचेल.

kamyani express
Railway: मध्य रेल्वेने कसली कंबर; १००हुन अधिक तिकीट दलालांना केली अटक

तिच्या नियोजित वेळापत्रकानुसार धावेल. बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी (क्रमांक ११०७२) कामायनी एक्सप्रेस बलिया स्थानकावरून १२.४५ वाजता सुटेल आणि वाराणसीला ४ वाजता पोहोचेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला तिच्या नियोजित वेळापत्रकानुसार पोहोचेल.

थांबा - वाराणसी ते बलिया दरम्यान - ओडिहार, गाझीपूर सिटी, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाराणसी दरम्यानच्या वेळा, थांबे आणि संरचनेत कोणताही बदल झालेला नाही.

kamyani express
Bullet Train : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन टर्मिनलचा व्हिडीओ रिलीज; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला नेत्रदीपक Video

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.