Jalgaon : ‘बचत गटांमार्फत ७५ लाख कुटुंबे जोडली’

राज्यात बचत गटामार्फत ७५ लाख कुटुंबे जोडली असून दोन कोटी कुटुंब जोडण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी जळगावात झालेल्या ‘लखपती दीदी’ संमेलनात ते बोलत होते.
Jalgaon
Jalgaon sakal
Updated on

जळगाव : राज्यात बचत गटामार्फत ७५ लाख कुटुंबे जोडली असून दोन कोटी कुटुंब जोडण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी जळगावात झालेल्या ‘लखपती दीदी’ संमेलनात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.