कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय..आपल्‍या जवळील कोविड रूग्‍णालय कोणते; जाणून घ्‍या 

covid center
covid center
Updated on

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. इतकेच नाही तर कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. सातत्‍याने वाढणाऱ्या आकड्यामुळे अनेकांनी धास्ती घेतली आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत तरूण वर्ग देखील सापडत असून मृत्‍यू होणाऱ्यांमध्ये निम्‍मे संख्या ही तरूण पिढीची आहे. कोरोनाच्या वाढत्‍या प्रादुर्भावात बेडसाठी फिराफिर करावी लागत असल्‍याचे अनेक उदाहरणे पाहण्यास मिळत आहे. अर्थात नागरिकांना शहरातील कोविड रुग्णालयं कोणते? त्यांचे हेल्पलाईन नंबर काय? हे माहित नसल्याने अधिक समस्‍या आहे. याच अनुषंगाने घराजवळील काही कोरोना रुग्णालय, कोरोनासंबंधित काही हेल्पलाईन याबद्दल माहिती देणार आहोत.  

जिल्‍ह्‍यातील शासकिय व खासगी कोविड रूग्‍णालय

जळगाव तालुका
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, डॉ. उल्‍हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय, गोल्‍डसिटी हॉस्‍पीटल, आरूही हॉस्‍पीटल, लोकसेवा हॉस्‍पीटल, गणपती हॉस्‍पीटल, सुविधा हॉस्‍पीटल, सारा मल्‍टीस्‍पेशिॲलिटी, श्रीराम मल्‍टीस्‍पेशिॲलिटी हॉस्‍पिटल, ऑर्किड हॉस्‍पीटल, रोटे हॉस्‍पीटल, श्रीदत्‍त नर्सींग होम, आशिर्वाद हॉस्‍पीटल, श्रीगणेश हॉस्‍पीटल, सृष्‍टी हॉस्‍पीटल, ॲक्‍सॉन ब्रेन, मातोश्री मल्‍टीस्‍पेशिॲलिटी, निलकमल हॉस्‍पीटल, चिन्मय हॉस्‍पीटल, रूबी हॉस्‍पीटल, आधारी क्रिटीकल केअर, रामदास पाटील स्‍मृती सेवा संचलित, वेदांत हॉस्‍पीटल, मॅक्‍स क्रीटीकल केअर सेंटर, विजयेंद्र हॉस्‍पीटल, लोटस हॉस्‍पीटल, हयात हॉस्‍पीटल, अंजली हॉस्‍पीटल, साधना हॉस्‍पीटल, सिद्धीविनायक हॉस्‍पीटल, आधार व्यसनमुक्‍ती केंद्र, युनिटी हॉस्‍पीटल, शिवम क्रिटीकेअर सेंटर, महाजन हॉस्‍पीटल, कृष्‍णा हॉस्‍पीटल, संजीवनी हॉस्‍पीटल, अश्‍विनी हॉस्‍पीटल, अंजली हॉस्‍पीटल, गुलाबराव देवकर हॉस्‍पीटल, मानस हॉस्‍पीटल, केवल हॉस्‍पीटल, श्री दत्‍त हॉस्‍पीटल, संवेदना हॉस्‍पीटल, द्वारका हॉस्‍पीटल

अमळनेर तालुका 
ग्रामीण रूग्‍णालय, इंदिरा भवन डीसीएनसी अमळनेर, नर्मदा फाउंडेशन, श्री दत्‍त हॉस्‍पीटल, बहुगुणे हॉस्‍पीटल, पद्मश्री हॉस्‍पीटल व लाईफ लाईन केअर सेंटर, तुळजाई हॉस्‍पीटल, विघ्‍नहर्ता मल्‍टीस्‍पेशिॲलिटी हॉस्‍पीटल. 

पारोळा तालुका
जीवनधारा हॉस्‍पीटल, आई हॉस्‍पीटल, व्यंकटेश हॉस्‍पीटल, तिरूपती कोविड केअर सेंटर, नित्‍यानंद हॉस्‍पीटल, ग्रामीण रूग्‍णालय, विजयानंद हॉस्‍पीटल आणि कोविड सेंटर

भुसावळ तालुका
ग्रामीण रूग्‍णालय, रेल्‍वे हॉस्‍पीटल, समर्पण हॉस्‍पीटल, श्री आरएचटीएचएम कोविड सेंटर, साई पुष्‍प हॉस्‍पीटल, सरोदे हॉस्‍पीटल, मुस्‍कान हॉस्‍पीटल

चोपडा तालुका
ग्रामीण रूग्‍णालय, नृसिंह हॉस्‍पीटल, पाटील हॉस्‍पीटल, हरताळकर हॉस्‍पीटल, चैतन्य हॉस्‍पीटल, नृसिंह हॉस्‍पीटल, सुविचार हॉस्‍पीटल, साई हॉस्‍पीटल

जामनेर तालुका
ग्रामीण रूग्‍णालय जामनेर, ग्रामीण रूग्‍णालय पहूर, आशिर्वाद हॉस्‍पीटल, आशिर्वाद लाईफ केअर हॉस्‍पीटल, ममता मल्‍टीस्‍पेशिॲलिटी हॉस्‍पीटल, दर्पण बहु. हॉस्‍पीटल, आशिवार्द हॉस्‍पीटल, विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटल, संजीवनी हॉस्‍पीटल, साने हॉस्‍पीटल

एरंडोल तालुका
ग्रामीण रूग्‍णालय, अष्‍टविनायक हॉस्‍पीटल, कल्‍पना हॉस्‍पीटल, प्रतिभा हॉस्‍पीटल

पाचोरा तालुका
संजीवनी हॉस्‍पीटल, आशिर्वाद हॉस्‍पीटल, सुधन हॉस्‍पीटल ॲण्ड कोविड केअर, ग्रामीण रूग्‍णलय, विघ्‍नहर्ता हॉस्‍पीटल, मंगलमुर्ती हॉस्‍पीटल, सिद्धीविनायक हॉस्‍पीटल, नवजीवन सेटर, साई कोविड हॉस्‍पीटल, व्यंकट गोपाल कोविड हॉस्‍पीटल, वृंदावन हॉस्‍पीटल, श्रीकृष्‍ण हॉस्‍पीटल, आनंद हॉस्‍पीटल, 

चाळीसगाव तालुका
ग्रामीण रूग्‍णलय, क्रिष्‍णा क्रिटीकल केअर सेंटर, समर्थ हॉस्‍पीटल, श्री बालाजी हॉस्‍पीटल, कल्‍पतरू हॉस्‍पीटल, शिवशक्‍ती हॉस्‍पीटल क्रिटीकल केअर सेंटर, बालाजी जीवनदीप मल्‍टी. हॉस्‍पीटल, गजानन हॉस्‍पीटल, सरस्‍वती हॉस्‍पीटल, सी टी केअर हॉस्‍पीटल,

धरणगाव तालुका
ग्रामीण रूग्‍णालय, आराधना हॉस्‍पीटल

यावल तालुका
ग्रामीण रूग्‍णालय न्हावी, ग्रामीण रूग्‍णालय यावल, आश्रय हॉस्‍पीटल फैजपूर, संजीवनी हॉस्‍पीटल फैजपूर,

भडगाव तालुका 
ग्रामीण रूग्‍णालय, लाईफ लाईन कोविड सेंटर, लिलावती हॉस्‍पीटल, लाईफ केअर हॉस्‍पीटल, विघ्‍नहर्ता कोविड केअर सेंटर. 

रावेर तालुका
ग्रामीण रूग्‍णालय रावेर

मुक्‍ताईनगर तालुका
ग्रामीण रूग्‍णालय मुक्‍ताईनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.