जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेसाठी सज्जतेचे आदेश

खाजगी रुग्णालयांनी कोविड हॉस्पिटल सुरू करताना कमीत कमी 50 बेड असावे
corona 3rd weave
corona 3rd weavecorona 3rd weave
Updated on

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची (corona) तिसरी लाट ( corona 3rd weave) येण्याबाबत शासनाने शक्यता वर्तवली आहे. त्या अनुषंगाने आरोग्य प्रशासनाने (Health Administration) तयारी सुरू केली आहे. सोबत खाजगी कोविड हॉस्पिटलला (private covid Hospital) तिसऱ्या लाटे बाबत तयारी करण्याचे आदेश (Order to prepare) दिले आहेत.
(jalgaon corona third weave prepare private covid hospital)

corona 3rd weave
जळगाव जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’चे एकाच कुटुंबात सात रुग्ण

कोरोनाची दुसरी लाट आता संपुष्टात येत आहे. मात्र तिसऱ्यालाटे बाबतही भाकीत करण्यात आल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सोबतच खाजगी रुग्णालयांना ही कोरोना बाबत सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

corona 3rd weave
जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आढळले आज नविन कोरोना रुग्ण


या दिल्या सूचना

खाजगी रुग्णालयांनी कोविड हॉस्पिटल सुरू करताना कमीत कमी 50 बेड असावे. त्यामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट व लिक्वीड ऑक्सीजन प्लांट असावा, ड्युरा सिलेंडरची असावे, रुग्णालयांमध्ये बायपेप ची सुविधा असणे आवश्यक आहे. सोबतच रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सर्व खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()