मंदाकिनी खडसेंना ईडीचे समन्स;आज होणार चौकशी

भोसरी (पुणे) येथील एमआयडीसीची जमीन मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी करण्यात आली आहे.
ED
ED
Updated on

जळगाव : भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या (Eknath Khadse) पत्नी तथा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे (District Milk Association President Mandakini Khadse) यांना बुधवारी (ता. १८) ईडीच्या (ED) कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविण्यात आला आहे.

ED
बाजीराव पेशवेंची उद्या जयंती; शिवराजसिंह,सिंधियांची यांची उपस्थिती


भोसरी (पुणे) येथील एमआयडीसीची जमीन मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी करण्यात आली आहे. याप्रकरणी चौधरी यांना अटक झाली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर याआधी खडसेंचीही चौकशी झाली आहे.
श्रीमती खडसे यांना यापूर्वीच चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यासाठी मुदत मागून घेतली होती. आता त्यांना बुधवारी हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.