Bacchu Kadu: 'माझा शब्द चुकला मी...', 'त्या' वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनी मागितली माफी

जळगावमध्ये शेतकरी मेळाव्यात बोलताना आपली चूक झाल्याचं लक्षात येताच आपला शब्द चुकला, असं म्हणत कडू यांनी माफी मागितली
Bacchu Kadu
Bacchu KaduEsakal
Updated on

प्रहारचे नेते मंत्री बच्चू कडू यांनी काल (रविवार) जळगाव येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान चूक झाल्याचं लक्षात येताच आपला शब्द चुकला, असं म्हणत बच्चू कडू यांनी माफी मागितली आहे.

'मी आमदार होणार नाही याची पर्वा नाही. परंतु शेतकऱ्याची पर्वा असणारा प्रहार पक्ष आहे,' असं बच्चू कडू काल जळगावमध्ये बोलताना म्हणाले होते. यावेळी बोलत असताना त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, आपण बोलताना केलेली चूक लक्षात येताच त्यांनी याबाबत माफी मागत त्यावर पडदा टाकला आहे.

Bacchu Kadu
Sadabhau Khot : आम्ही कर्नाटकात वाजत-गाजत ऊस नेऊ, बघू कोण अडवतंय; 'महायुती'ला आव्हान देत सदाभाऊंचा फडणवीसांना 'हा' सल्ला

जळगावमधील प्रहार जनशक्ती पक्षाच्याने आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी आपलं वक्तव्य सुधारत 'आपल्याला आज-काल आंडू पांडू लोकही आमदार होतात असं आपल्याला म्हणायचं होतं,' असं म्हटलं आहे.

भाषणातील बोलताना आपली चूक झाल्याचं लक्षात येताच. पत्रकारांशी बोलताना चुकीची कबुली देत बच्चू कडू यांनी भाषणात वापरलेल्या त्या शब्दाबद्दल माफी मागितली.

Bacchu Kadu
Accident News: नाशिक-चांदवड महामार्गावर भीषण अपघात; भाजपच्या नगरसेवकासह 4 जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.