Jalgaon News : रुग्णांना मिळणार वेदनारहित उपचार

Hospital Tretment News
Hospital Tretment Newsesakal
Updated on

जळगाव : वयोमानानुसार गुडघेदुखीच्या समस्या अनेकांमध्ये उद्‌भवतात. अशा रुग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ऑर्थोस्कोपी ही वेदनारहित उपचार पद्धती महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑर्थोस्कोपी उपचारादरम्यान रक्‍तस्त्राव कमी होतो. केवळ ४ ते ६ टाके, उपचारानंतर सुरळीत दिनचर्येसाठी कमी कालावधी लागतो, असे अनेक फायदे आहेत. (Patients receive Painless treatment at Dr.Patil Hospital by orthoscopy Treatment Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Hospital Tretment News
Nashik News : चोंढीला बिबट्या जाळ्यात; मात्र सुटकेच्या प्रयत्नात जखमी

गुडघेदुखी असलेल्या रुग्णांसाठी ऑर्थोस्कोपी अर्थात दुर्बिर्णीद्वारे गुडघा तपासणी व उपचारही केले जातात. रुग्णालयातर्फे आयोजित महाशस्त्रक्रिया अभियानांतर्गत रुग्णांवर दुर्बिणीद्वारेही उपचार केले जात आहेत.

गृहिणी असो वा नोकरदार महिला किंवा अतिश्रमाचे आणि खूप चालण्याचे कार्य करणाऱ्या महिला-पुरुषांना गुडघेदुखीची समस्या उद्‌भवते. अशा रुग्णांनी रुग्णालयात येऊन अस्थिरोग विभागाला भेट द्यावी.

"रुग्णांच्या वेदना अल्पावधीतच कमी करण्यासाठी ऑर्थोस्कोपीद्वारे प्रभावी उपचार केले जातात. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले योजनाही उपलब्ध असून, रुग्णांनी ऑर्थोस्कोपीचा लाभ घ्यावा."

-डॉ. प्रमोद सारकेलवाड, अस्थिरोग तज्ज्ञ

Hospital Tretment News
NMU Election News : विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार जाहीर, प्रचार सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.