SAKAL Impact : ’बेलवाई’वरील पुलावरून अखेर वाहतूक सुरू! ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; नाल्यातून जीवघेणा प्रवास टळणार

Latest Jalgaon News : यापूर्वी पावसाळ्यात या नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढून कळमोदा ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता, तो आता थांबणार आहे
Constructed bridge over Belwai stream passing through Kalmoda road.
Constructed bridge over Belwai stream passing through Kalmoda road.esakal
Updated on

फैजपूर (ता. यावल) : फैजपूर-कळमोदा रस्त्यातून गेलेल्या बेलवाई नाल्यावर लहान पुलावरून अखेर वाहतूक सुरू झाली आहे. यापूर्वी पावसाळ्यात या नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढून कळमोदा ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता, तो आता थांबणार आहे. या नाल्यावर पूल व्हावा यासाठी ‘सकाळ’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. (traffic on bridge on Belwai started)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.