Shravan 2023 : व्रतवैकल्यांचा श्रावणमास आजपासून; सण- उत्सवांची रेलचेल

Shravan Maas
Shravan Maasesakal
Updated on

Shravan 2023 : हिंदू धर्मीयांमध्ये पवित्र मानल्या गेलेल्या, व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जाणारा श्रावणमास गुरुवार (ता. १७)पासून सुरू होत आहे. आता महिनाभर विविध सण, उत्सव, व्रतांची रेलचेल असेल.

श्रावण महिन्याला हिंदू धर्मीयांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गकवींनीही त्यांच्या कवितांमधून श्रावणमासातील निसर्गाच्या रूपाचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केले आहे. (shravan month start from today jalgaon news)

यंदा श्रावणाला लागून अधिकमास आल्याने श्रावण महिना उशिराने आला आहे. गुरुवारी श्रावणातील पहिला दिवस. त्यानंतर महिनाभर विविध सण-उत्सवांमध्ये भक्त रंगणार आहेत.

असे आहेत सण- उत्सव

२१ ऑगस्ट : पहिला श्रावण सोमवार, नागपंचमी

२२ ऑगस्ट : मंगळागौर पूजन

२८ ऑगस्ट : दुसरा श्रावण सोमवार

२९ ऑगस्ट : मंगळागौर पूजन

३० ऑगस्ट : रक्षाबंधन (राखी पौर्णिमा)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shravan Maas
Shravan Fasting Tips : श्रावणात उपवास करताय? मग जाणून घ्या काय खावे काय नाही... अशी घ्या काळजी

४ सप्टेंबर : तिसरा श्रावण सोमवार

५ सप्टेंबर : मंगळागौर पूजन

६ सप्टेंबर : श्रीकृष्ण जन्माष्टमी

७ सप्टेंबर : गोपाळकाला

११ सप्टेंबर : चौथा श्रावण सोमवार

१२ सप्टेंबर : मंगळागौर पूजन

१४ सप्टेंबर : पोळा (श्रावण अमावस्या)

Shravan Maas
Shravan 2023 : श्रावण महिन्यास आजपासून प्रारंभ; जाणून घ्या महत्वाचे सण आणि महत्त्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.