पारोळा शाळेत वही पेन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

teacher gave pens to students on their first day
teacher gave pens to students on their first dayesakal
Updated on

पारोळा (जि. जळगाव) : श्री धनदाई माता बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्राथमिक (Primary) व माध्यमिक विद्यालयात (Secondary College) पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वही, पेन व गुलाबपुष्प देऊन स्वागत (Welcome) करण्यात आले. (Students are welcomed at Parola School with a notebook pen jalgaon news)

teacher gave pens to students on their first day
भडगाव पालिकेच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर

संस्थेचे अध्यक्ष डी. बी. पाटील, संस्थेच्या सचिव तथा माजी उपनगराध्यक्ष छाया दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. करमाड (ता. पारोळा) येथील रत्नाई प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना दोनशे पेन व वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आपल्या कलागुणांना वाव देऊन यश संपादन करावे अशा शुभेच्छा डी. बी. पाटील यांनी यावेळी दिल्या. भूषण पाटील यांनी आभार मानले.

teacher gave pens to students on their first day
Jalgaon : बॅंक लुटण्याच्या प्रयत्नातील संशयित ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.