Jalgaon News : भादली भुसावळदरम्यान रेल्वे धावली 120 च्या स्पीडने; सुरक्षा कमिशनरांनी घेतली ट्रायल रन

Chief Security Commissioner Manoj Arora, S. S. Kedia, Vivek Kumar Gupta, Sanjay Jha etc.
Chief Security Commissioner Manoj Arora, S. S. Kedia, Vivek Kumar Gupta, Sanjay Jha etc. esakal
Updated on

जळगाव : सुरक्षेच्या दृष्टीने भादली-भुसावळदरम्यान भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, वीजखांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी केली. (trial run of 120 km per hour between Bhusawal and Bhadli was successful jalgaon news)

भादली स्थानकापासून सकाळी नऊला निरीक्षण सुरू झाले. भुसावळला दुपारी दीडला निरीक्षण संपले. दुपारी साडेतीनला भुसावळ ते भादलीदरम्यान १२० किलोमीटर पर ॲवर स्पीडची ट्रायल रन घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Chief Security Commissioner Manoj Arora, S. S. Kedia, Vivek Kumar Gupta, Sanjay Jha etc.
Jalgaon News : नकार देऊनही शेडची उभारणी; महासभेत आयुक्तांचे उत्तर केवळ हवेतच?

निरीक्षणादरम्यान भुसावळ विभागीय रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) विवेककुमार गुप्ता, मुख्य अभियंता (बांधकाम) संजय झा, उपमुख्य अभियंता बांधकाम पंकज धावरे, वरिष्ठ विभागीय अभियंता तरुण दंडोतिया, वरिष्ठ विभागीय परिचालन अधिकारी डॉ. एस. मीना, वरिष्ठ विभागीय सिग्नल अभियंता विजय खैंची आदी उपस्थित होते.

Chief Security Commissioner Manoj Arora, S. S. Kedia, Vivek Kumar Gupta, Sanjay Jha etc.
Jalgaon News : फुकट्या प्रवाशांकडून 15 लाखांचा दंड वसूल; एकाच दिवशी रेल्वे गाड्यांची तपासणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.