Jalgaon Crime: महिला सफाई कामगाराचा विनयभंग; आरोग्य निरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा

Molestation crime
Molestation crimeesakal
Updated on

Jalgaon Crime : नगरपरिषदेच्या महिला सफाई कामगाराचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोग्य निरीक्षक व मुकादमसह तिघांवर अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Woman sweeper molested Crime against three including health inspector Jalgaon Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Molestation crime
Nashik Crime: गंभीर गुन्ह्यांची 100 टक्के उकल! शहर पोलिसांची पहिल्या सहामाहीतील समाधानकारक कामगिरी

महिलेने फिर्यादीत म्हटले आहे, की गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे आणि मुकादम ज्ञानेश्वर मंगल संदानशिव कामावर त्रास देत होते.

२७ जूनला सकाळी नऊला विनयभंग करून लोटून दिल्याने खाली पडली. त्यानंतरही तिघांनी त्रास देणे सुरूच ठेवले. तिघांनी १३ जुलैला शिस्तभंगाची नोटीस दिली.

याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. यावरून अमळनेर पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले तपास करीत आहेत.

Molestation crime
Crime News: घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाच्या घरातून चोरले 11 लाख रुपये, 5 वर्षात बनली लखपती पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.