भारतीय सैन्यात इंजिनीअर उमेदवारांना नोकरीची संधी; पाहा डिटेल्स

Indian Army Recruitment 2021
Indian Army Recruitment 2021sakal
Updated on

Indian Army Recruitment 2021 : भारतीय सैन्याने तांत्रिक पदवी अभ्यासक्रम Technical Graduate Course (TGC-135) साठीच्या विविध रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक अविवाहित पुरुष अभियांत्रिकी पदवीधरांकडून (Engineering Graduates) अर्ज मागवण्यात आले आहेत.

भारतीय लष्कराने अधिकृत वेबसाइट- joinindianarmy.nic.in वर अधिसूचना जारी केली आहे. 135 वी TGC जुलै 2022 मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे सुरू होईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 4 जानेवारी 2022 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

रिक्त जागा

सिव्हिल/बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी: 9

आर्किटेक्चर: 1

मेकॅनिकल: 5

इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स: 3

कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/ एमएससी कॉम्प्युटर सायन्स: 8

माहिती तंत्रज्ञान: 3

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन: 1

टेलिकम्युनिकेशन: 1

इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन: 2

एरोनॉटिकल/एरोस्पेस/एव्हीओनिक्स: 1

इलेक्ट्रॉनिक्स: 1

इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/इंस्ट्रुमेंटेशन: 01

प्रॉडक्शन : 1

इंडस्ट्रियल/ओद्योगिक/मॅन्युफॅक्चरिंग/Industrial Engg & Mgt: 1

ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स: 1

ऑटोमोबाईल इंजिन: 1

उमेदवार आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत वेबसाईटवर दिलेली अधिसूचना तपासू शकाता.

Indian Army Recruitment 2021
टेक कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! दिला 1 कोटीहून जास्तीचा बोनस

वयोमर्यादा

उमेदवारांचा जन्म 2 जुलै 1995 आणि 1 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.

अर्ज कसा करावा

उमेद्वार www.joinindianarmy.nic.in वर अर्ज करु शकतात, फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.

Indian Army Recruitment 2021
Xiaomi 12 सीरीजचे तीन नवे स्मार्टफोन लॉन्च, काय आहेत फीचर्स? वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()