Ayushman Yojana : आयुष्यमान योजनेकडे रायगडकरांची पाठ! लाभार्थी 22 लाख 90 हजार, कार्ड काढले अवघे पाच लाख जणांनी

आयुष्यमान योजनेकडे रायगडकरांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे. कारण जिल्ह्यात 22 लाख 90 हजार लाभार्थी आहेत.
Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat YojanaSakal
Updated on

पाली - आयुष्यमान योजनेकडे रायगडकरांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे. कारण जिल्ह्यात 22 लाख 90 हजार लाभार्थी आहेत. मात्र अवघ्या पाच लाख जणांनीच आयुष्यमान योजनेचे कार्ड काढले आहे. परिणामी लाभार्थी वाढवण्यासाठी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची धावाधाव होतांना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.