पाली- खोपोली महामार्गावर NCCचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या 'बस' अन् कारचा भीषण अपघात

पाली खोपोली राज्य महामार्गावर पालीनजिक असलेल्या दापोडे गावाजवळ मंगळवारी (ता.17) एनसीसी चे विद्यार्थी घेऊन जाणारी परिवहन महामंडळाची बस व कारचा भीषण अपघात झाला.
bus and car accident on Pali-Khopoli highway
bus and car accident on Pali-Khopoli highway sakal
Updated on

पाली : पाली खोपोली राज्य महामार्गावर पालीनजिक असलेल्या दापोडे गावाजवळ मंगळवारी (ता.17) एनसीसी चे विद्यार्थी घेऊन जाणारी परिवहन महामंडळाची बस व कारचा भीषण अपघात झाला. यावेळी बस बाजूच्या शेतात कलंडली मात्र यामध्ये 45 विद्यार्थी थोडक्यात बचावले असून सुखरूप आहेत. तर कारचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.