शिवरायांच्या पुतळ्याचं ज्यांनी काम केलं, त्या व्यक्ती पळून पळून जाणार कुठं? अजितदादांचा दोषींवर कडक कारवाईचा इशारा

Ajit Pawar : हे स्मारक उभारण्याबरोबरच किल्ला परिसराचा विकास करण्यासाठी खासगी जमिनमालक आपल्या जमिनी देण्यास तयार आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Ajit Pawar
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Ajit Pawaresakal
Updated on
Summary

राजकोट किल्ला येथे बारकाईने लक्ष देऊन उत्तम प्रतीचा पुतळा उभारला जाणार आहे. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देण्यात आले आहे.

मालवण : राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आहे. पुतळा कोसळण्याची (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse) दुर्घटना घडण्यास जे दोषी आहेत. त्या संपूर्ण प्रकाराची खोलात जाऊन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी येथे दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.