छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Case : नौदल दिनाच्या (Navy Day) निमित्ताने राजकोट येथे शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Case
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Caseesakal
Updated on
Summary

पुतळ्याचे अनावरण चार डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला.

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse) वेल्डिंगचे काम करणाऱ्या परमेश्वर यादव (रा. उत्तर प्रदेश) याला मालवण पोलिसांनी (Malvan Police) अटक केली. त्याला येथील न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.