मालवण - राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या पुतळ्याच्या चौथऱ्यावर महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पुतळा बसविण्यास प्रशासन व पोलिसांनी परवानगी नाकारत महाराजांचा पुतळा माघारी पाठविला.