Chiplun Flood : महापुराला कारणीभूत असलेला 'हा' जुना पूल पाडण्यात येणार; मुंबई एमआयटीमधील तज्ज्ञांचा अहवाल

Vashishti river : बहादूरशेख नाका येथे वाशिष्ठी नदीवर जुना पूल उभा आहे. पुलाच्या पिलरखाली मातीचे ढिगारे तयार झाले आहेत.
Vashishti River
Vashishti Riveresakal
Updated on
Summary

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात वाशिष्ठी नदीवर नवा पूल बांधण्यात आल्यानंतर जुना पूल तोडण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुरू झाली होती.

चिपळूण : चिपळूण शहराच्या महापुराला (Chiplun Flood) कारणीभूत असलेला बहादूरशेख नाका (Bahadur Shaikh Naka) येथील वाशिष्ठी नदीवरील (Vashishti River) जुना पूल पावसाळ्यानंतर तोडण्यात येणार आहे. याबाबत महसूल विभागाकडून सामाजिक कार्यकर्ते अरुण भोजने यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.