स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संघर्षमय जीवनाचे देखाव्यातून दर्शन; तुरुंगात सोसलेल्या यातना अन्.. गणेशोत्सवात 'त्या' घटनेवर टाकला प्रकाश

Swatantrya Veer Savarkar : रत्नागिरीमध्ये दानशूर व्यक्ती भागोजीशेठ कीर यांच्याशी झालेल्या भेटीतून केलेले समाजोपयोगी काम याचाही देखाव्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
 Swatantrya Veer Savarkar
Swatantrya Veer Savarkaresakal
Updated on
Summary

या देखाव्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तुरुंगात असताना सोसलेल्या यातना, त्यांना दिला जाणारा त्रास, बोटीतून पाण्यात मारलेली उडी व त्यानंतर सोसाव्या लागलेल्या यातना यावर देखाव्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

पावस : घरावर तुळशीपत्र ठेवून देशकार्यासाठी काम करीत असताना जहाल हिंदुत्व विचारसरणी रुजवून हिंदू संघटन (Hindu Community) करीत असताना त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. त्यांच्या या कार्याची माहिती नवीन पिढीला समजायला हवी व त्यांचा आदर्श सर्वांना घेता यावा यादृष्टीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा जीवनपट, संघर्ष, त्यांनी देशहितासाठी कोणते कार्य केले याची माहिती देणारा देखावा गावखडी येथील धालवलकर बंधूंनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.